३० दिवसात पायरीपायरीने हस्ताक्षर सुधारण्याचे तंत्र विकसित करा.
नमस्कार
मी पुजा राव (Handwriting Coach)
मी मागील 3 ते 4 वर्षापासून हस्ताक्षर या विषयावर काम करत आहे.
4 वर्षापासून माझे हस्ताक्षर सुधारणा म्हणजेच Handwriting Improvement चे क्लासेस चालू आहेत.
हस्ताक्षर हा ब्रेन डेव्हलपमेंट फाॅरमुला आहे. हस्ताक्षराचा माध्यमातून मुलांमधील कौशल्य कशी विकसित करता येतील या करिता मी प्रयत्नशील आहे. अक्षरशास्त्रावर आधारित हस्ताक्षर सुधारण्याचे वर्ग मी चालवित आहे.
आतापर्यंत 100 ते 120 मुले आणि प्रौढ यांनी online आणि offline या माध्यमातून माझ्याकडे प्रशिक्षण घेतले आहे.